5000 रुपये बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी rojgar.mahaswayam.in ही अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. अर्जदारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरावा:

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – rojgar.mahaswayam.in वर जा.
  2. होमपेजवर “Jobseeker” पर्याय निवडा – हा पर्याय सिलेक्ट केल्यावर नवीन पेज उघडेल.
  3. नोंदणी फॉर्म भरा – तुमचे नाव, मोबाइल नंबर, आधार क्रमांक व ईमेल भरावा.
  4. OTP पडताळणी करा – दिलेल्या नंबरवर आलेला OTP टाकून पुढील स्टेपसाठी वाढा.
  5. शैक्षणिक आणि रोजगार माहिती भरा – तुमचे शिक्षण व सध्या असलेली बेरोजगारी यासंबंधी माहिती द्या.
  6. कागदपत्रे अपलोड करा – आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  7. फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.
हे वाचा-  PhonePe personal loan: 10 मिनिटात 1 लाख रुपये पर्सनल लोन मिळवा,घरी बसून करा अर्ज!

Leave a Comment