तुम्हाला कोणतीही आपत्कालीन स्थिती पैशांची गरज भासल्यास तुम्ही वैयक्तिक कर्जाद्वारे पैशाची त्वरित गरज भागवू शकता. गृह कर्ज किंवा वाहनाच्या कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाची रक्कम कितीही कारणांसाठी वापरली जाऊ शकते. वैयक्तिक कर्जासाठी फारच कमी कागदपत्रांच्या आवश्यकता असते. जर तुम्हालाही पर्सनल लोन घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वैयक्तिक कर्जावर बँक विविध प्रकारचे शुल्क आकारते. यामध्ये पडताळणी शुल्क पासून प्रक्रिया शुल्कापर्यंत सर्व काही समाविष्ट असते. या शुल्कातून बँकांची भरपूर कमाई होते.अशा स्थितीत तुम्ही पण वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर तुम्हाला या शुल्कांची माहिती असणे आवश्यक आहे.
विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगांसाठी डिझाईन केलेले, kredit bee चे व्यवसाय कर्ज तुमच्यासारख्या उद्योजकांना तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम बनवते. नवीन उपक्रम सुरू करणे असो तुमच्या कार्याचा विस्तार करणे असो किंवा दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करणे असो व्यावसायिकासाठी वैयक्तिक कर्ज अशा उपयोगांसाठी योग्य आहे.
KreditBee ॲप द्वारे कर्ज घेण्यासाठी पात्रता | Eligibility
क्रेडिट बी सह कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही पात्रता निकष पूर्ण केले पाहिजे आणि सुलभ अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली पाहिजेत.
अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे.
अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
मासिक उत्पन्न कमीत कमी 20000/- असावे.
अर्जदाराचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.
पगार दारांसाठी किमान तीन महिने कामाचा अनुभव असावा.
KreditBee ॲप कडून कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे |Important Documents
- Aadhar card
- PAN card
- पगारदारांसाठी पगार खात्याचे बँक स्टेटमेंट
- पगार स्लिप
- केवायसी पत्त्याचा पुरावा
- व्यवसायासाठी GST नोंदणी प्रमाणपत्र
- अर्ज फॉर्म
- व्यवसायासाठी भाडे करार
- ऑफर केलेल्या सुरक्षा/आम्ही बद्दल माहिती
- पार्टनरशिप डीड आणि मेमोरंडम ऑफ आर्टिकल (MOA)
- वैध व्यापार परवाना
- शॉप एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट अंतर्गत प्रमाणपत्र
व्यवसायाच्या कालावधीत व्यवसायाची कामगिरी कमी झाल्यास, कॅश क्रेडिट कर्ज मिळणे कठीण होते. तथापि व्यवसाय चांगला चालत असल्यास, बँक किंवा वित्तीय संस्था आरामात अद्रक क्रेडिट मंजूर करतात कारण तिची देय क्षमता वाढते. वित्तीय संस्था मागील वर्षांची कामगिरी आणि पुढील वर्षातील अंदाजे कामगिरीच्या आधारे क्रेडिट मर्यादा ठरवते. व्यवसाय नियमित अंतराने किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा पैसे जमा करून व्याजदरचा भार कमी करू शकतात.
Kredit bee वरून कर्ज घेण्याचे फायदे:
-जलद कर्ज वाटप
-त्रास मुक्त दस्तऐवजी करण
-3 महिने ते 24 महिन्यापर्यंत चा कार्यकाळ
-व्याजदर 18% ते 29.95% पर्यंत
-प्रक्रिया शुल्क 350 रुपये ते 16800 पर्यंत असते.
अर्ज कसा करावा|How to apply
अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- तुमच्या अँड्रॉइड डिवाइस वरून क्रेडिट बी ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.
- ॲप उघडून, तुमचा मोबाईल नंबर नोंदणी करा.
- ओटीपी द्वारे तुमचा नंबर सत्यापित करा.
- ओटीपी दिल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा जसे की, नाव पत्ता ई-मेल. सर्व माहिती बरोबर आहे की नाही चेक करून घ्या आणि त्यानंतर उत्पन्न व व्यवसायाची ही माहिती द्या.
- तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- तुमचा चेहरा ओळखण्यासाठी सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला करण्यास सांगितले जाऊ शकते.
- तुम्हाला जितकी गरज असेल तितकी कर्जाची रक्कम निवडा आणि परत पिढीचा कालावधीही निवडा.
- त्यानंतर क्रेडिट बी कर्ज साठी तुम्ही पात्र आहे का नाही हे तपासले आणि त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यास तुमच्या बँक खात्यावर थेट रक्कम ट्रान्सफर केली जाईल.
KreditBee ॲप हे वैयक्तिक कर्जासाठी सोयीस्कर आणि जलद एप्लीकेशन आहे. कमी दस्तऐवजीकरण आणि सोपी ऑनलाईन प्रक्रिया तसेच जलद रक्कम ट्रान्सफर मुळे हे एप्लीकेशन आर्थिक गरजांसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. तुमच्याकडे स्कोर नुसार कर्ज मंजुरी मिळवून तुमच्या लहान मोठ्या आर्थिक जास्त पूर्ण करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा तुम्ही वापर करू शकता.