नमस्कार, आजच्या लेखामध्ये आपण Low CIBIL Score Personal Loan घेण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय आहे? हे पाहणार आहोत. सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score Personal Loan घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? त्याचबरोबर पर्सनल लोन चे व्याजदर व परतफेडीचा कालावधी किती आहे? Low CIBIL Score Personal Loan घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते? सर्वात शेवटी सदर कर्जासाठी अर्ज कसा करायचा? वरील मुद्द्यांच्या आधारे आपण Low CIBIL Score Personal Loan कसे घ्यायचे हे पाहणार आहोत.
आजच्या काळामध्ये कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे, सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा CIBIL Score चांगला असणे आवश्यक असते. आपण सतत कर्जपुरवठा करणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्थांकडून जाहिरातीच्या माध्यमातून हे ऐकत असतो की चांगल्या CIBIL Score वर त्वरित कर्ज मिळवा. परंतु जर तुमचा CIBIL Score कमी असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवणे कठीण असते. म्हणूनच आज सदर लेखाच्या माध्यमातून तुम्ही कमी सिबिल स्कोर 70,000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.
Low CIBIL Score Personal Loan हे 100% डिजिटल असल्यामुळे तुम्हाला ही कर्ज पेपरलेस प्रक्रियेद्वारे त्वरित मिळू शकते. सदरचे कर्ज देणाऱ्या नॉन बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) या नोंदणीकृत आहेत आणि त्यांचा कारभार हा आरबीआयच्या नियमानुसार चालतो. त्याचबरोबर सदरचे कर्ज हे तुम्ही भारतात कुठेही असला तरी घरी बसून मिळवू शकता. ही कर्ज घेण्यासाठी प्रत्यक्ष पडताळणीची गरज भासणार नाही.
Low CIBIL Score Personal Loan व्याजदर व परतफेडचा कालावधी
Low CIBIL Score Personal Loan चा व्याजदर वार्षिक 36% पर्यंत आहे. त्याचबरोबर कमी सिबिल स्कोर असल्यामुळे सदरचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला 10% पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला सदरचे कर्ज भरण्यास उशीर झाला, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याचबरोबर अर्जदारांना जॉइनिंग फी, सदस्यत्व फी भरण्याची गरज नाही. अर्ज करणाऱ्या अर्जदारांना झालेल्या सर्व खर्चावर 18% पर्यंत जीएसटी भरावी लागते.
Low CIBIL Score Personal Loan परतफेडीचा कालावधी हा 6 महिन्यापर्यंतचा असतो.
Low CIBIL Score Personal Loan पात्रता
Low CIBIL Score Personal Loan घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्तींमध्ये पात्र होणे आवश्यक असते. त्या अटी व शर्ती कोणत्या हे खालीलप्रमाणे:
- सदर कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार हा मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वय 21 ते 59 वर्षाच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे नियमित मासिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर अर्जदाराचे मासिक उत्पन्न 20,000 रुपये असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
Low CIBIL Score Personal Loan आवश्यक कागदपत्रे
Low CIBIL Score Personal Loan साठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत हे खालील प्रमाणे:
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मोबाईल सेल्फी स्वरूपातील एक फोटो
- अर्जदाराची मागील 3 महिन्याची सॅलरी स्लिप्स
- बँक स्टेटमेंट
- उत्पन्नाचा पुरावा
- कर्ज करारावर इस अक्षरी करण्यासाठी आधार OTP आवश्यक आहे.
Low CIBIL Score Personal Loan अर्ज कसा करायचा?
Low CIBIL Score Personal loan साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
- सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही instant personal loan app ची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल. आपण येथे Finnable instant personal loan app वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे हे पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला Finnable App च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://www.finnable.com/products/personal-loan/
- यानंतर तुम्हाला नोंदणी करून तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल.
- प्रोफाइल तयार करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील प्रविष्ट करायचे आहेत.
- नंतर तुम्हाला कर्जाची रक्कम निवडायची आहे.
- यानंतर सदर कर्जासाठी लागणारी कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड, सॅलरी स्लिप्स, बँक स्टेटमेंट इ. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सदर कर्जाचा अर्ज सबमिट करायचा आहे.
- तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्ही जर सदर कर्जासाठी पात्र झाला तर, तुमचे कर्ज त्वरित मंजूर केले जाईल, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही Low CIBIL Score 70,000 Personal Loan घेऊ शकता.
सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score Personal Loan कसे घ्यायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गरजा किंवा योजना पूर्ण करण्यासाठी हे कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!