Loan मिळवण्यासाठी वरीलपैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक करा.
नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Navi App Online Personal Loan कसे घ्यायचे? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण Navi App Online Personal Loan घेण्यासाठी पात्रता काय आहे? त्याचबरोबर सदर कर्जाचा व्याजदर व परतफेडीचा कालावधी किती आहे? Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे? सदर कर्जासाठी अर्ज कसा करायचा? याविषयीची माहिती आपण पाहूया
प्रत्येक व्यक्तीला कधी न कधी पैशाच्या अडचणीला सामोरे जावे लागत असते. अशावेळी आपण नातेवाईक किंवा मित्रांकडे पैशाची मागणी करत असतो, परंतु तेही या परिस्थितीत मदतीसाठी नकार देतात. अशावेळी जर तुम्हाला पैशाची अत्यंत गरज लागली तर तुम्ही Navi App द्वारे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. हे वैयक्तिक कर्जाचे पैसे तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.
Navi App विषयी थोडक्यात…
Navi Personal Loan App हे एक असे एप्लीकेशन आहे ज्याच्या मार्फत कोणतीही व्यक्ती घरबसल्या वैयक्तिक कर्ज घेऊ शकते. या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही घेतलेल्या वैयक्तिक कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये तात्काळ जमा होते.Navi App चे मूळ नाव Navi Finserv Private Limited आहे. ही कंपनी नॉन बँकिंग वित्तीय संस्था (NBFC)द्वारे नोंदणीकृत आहे. त्याचबरोबर या कंपनीला आरबीआयची मान्यता सुद्धा मिळालेली आहे.Navi Personal Loan App ची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने होते. Navi App द्वारे तुम्ही होम लोन सुद्धा घेऊ शकता.
Navi App Online Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी
Navi App Online Personal Loan चा व्याजदर 9.9% ते 45% प्रति वर्ष इतका असू शकतो. हे व्याजदर अर्जदाराचे वय, मासिक उत्पन्न, जॉब प्रोफाइल, क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर, कर्ज परतफेड करण्याचे रेकॉर्ड इ. गोष्टीवर अवलंबून असतात.
Navi App वरून सध्या तुम्ही होम लोन सुद्धा मिळू शकता. होम लोन साठी तुम्हाला 8.75% प्रति वर्ष पासून व्याजदर लागू शकतो. त्याचबरोबर होम लोन परतफेडीचा कालावधी हा 30 वर्षापर्यंत असू शकतो. होम लोन खर्चासाठी प्रोसेसिंग फी शून्य आहे तसेच या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे.
Navi App Personal Loan परतफेड चा कालावधी 3 महिने ते 72 महिने म्हणजेच 6 वर्षांपर्यंत असतो.
Navi App Online Personal Loan पात्रता
Navi App वरून Online Personal Loan घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक असते. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:
- नावी ॲप वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारे अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- सदर कर्जासाठी पॅन कार्ड धारक, पगारदार म्हणजेच नोकरदार किंवा स्वयंरोजगार व्यक्ती अर्ज करू शकतात.
- अर्ज करणारे अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
Navi App Online Personal Loan आवश्यक कागदपत्रे
Navi App Online Personal Loan घेण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक डिटेल्स
- मोबाईल सेल्फी फोटो
Navi App Online Personal Loan अर्ज कसा करायचा?
Navi App Online Personal Loan साठी अर्ज हा अर्जदाराला ऑनलाईन करावा लागतो. हा अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store वरून Navi Personal Loan App डाऊनलोड करणे आवश्यक आहे.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करून वैयक्तिक कर्ज पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर टाकून साइन अप करावे लागेल.
- नंतर तुम्ही तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला हे समजू शकेल की तुम्ही सदर कर्जासाठी पात्र आहात का?
- नंतर तुम्हाला कर्ज स्वरूपात हवे असलेली रक्कम आणि EMI रक्कम निवडायची आहे.
- त्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त एक सेल्फी स्वरूपातील फोटो आणि तुमच्या आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करा.
- नंतर तुमचा बँक तपशील द्या जेणेकरून तुम्ही सदर लोन साठी पात्र झाला तर या लोन ची रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करता येईल.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही Navi App Online Personal Loan घेऊ शकता.
सदर लेखामध्ये आपण Navi App 25,000 Online Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी हे कर्ज घेऊ शकता. धन्यवाद!