CIBIL Score शिवाय झटपट कर्ज मिळवा: आता खराब CIBIL वर त्वरित कर्ज घ्या संपूर्ण माहिती मिळवा.

CIBIL Score शिवा झटपट कर्ज मिळवा:  CIBIL स्कोर हा एक महत्त्वाचा घटक आहे जो कर्जाच्या रकमेवर जास्त परिणाम करतो. वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करत असल्यास अर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक किंवा संस्था तुमच्या क्रेडिट स्कोर तपातील कारण सिबिल स्कोर तुमच्या मागील व्यवहाराचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांचा CIBIL स्कोर जास्त आहे त्याला सहज कर्ज मिळू शकते पण त्याचा अर्थ असा नाही की ज्याला सिबिल स्कोर नाही किंवा ज्याचा सिबिल स्कोर कमी आहे तो कर्जासाठी अर्ज करू शकत नाही.

प्रत्येक अर्जदाराला CIBIL Score असणे आवश्यक नाही जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुम्हाला सिबिल स्कोर शिवाय कर्ज कसे घ्यावे हे जाणून घ्यायचे असेल सिबिल स्कोर शिवाय झटपट कर्ज कसे मिळवायचे म्हणून आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगू ज्याद्वारे तुम्ही सिबिल स्कोर झटपट कर्ज मिळू शकाल.

आज काल त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. परंतु कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा सिबिल स्कोर तपासतात. कारण या आधारावर तुम्हाला कर्ज घ्यावे की नाही हे ठरवले जाते सिबिल स्कोर 300 ते 900 पर्यंत आहे. साधारणपणे सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक चांगला मानला जातो.

CIBIL Score शिवाय झटपट कर्ज कसे मिळवायचे?

जेव्हा तुम्ही उच्च CIBIL Score सह अर्ज करता तेव्हा वैयक्तिक कर्ज मिळवणे ही एक जलद आणि सुलभ प्रक्रिया बनते तथापि प्रत्येक अर्जदाराला CIBIL Score नाही. याचा अर्थ असा नाही की सिबिल स्कोर शिवाय त्वरित कर्ज मिळणे अशक्य आहे.

हे वाचा-  शून्य CIBIL स्कोअरवर झटपट मिळवा 50,000 वैयक्तिक कर्ज तुमच्या बँक खात्यात

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना NBFC आणि कर्जाराकडे काही पात्रता निकष आहेत ज्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यापैकी एक म्हणजे अर्जदाराचा उच्च CIBIL Score असावा. त्यामुळे काही अर्जदारांना ऑनलाइन झटपट कर्ज मिळवणे कठीण होते. काही वित्तीय संस्थांना सिबिल स्कोर शिवाय आपत्कालीन कर्ज मिळणे अशक्य होते.

CIBIL Score शिवाय त्वरित अर्ज मिळवण्यासाठी अर्जदारांनी खालील मुद्द्यांचा विचार केला पाहिजे.

लहान कर्जाच्या रकमेसाठी अर्ज करा:

तुम्ही CIBIL शिवाय ऑनलाइन झटपट करतांसाठी अर्ज करत असाल तर कमी रकमेसाठी अर्ज करा. सावकार ऑनलाईन लहान कर्ज मंजूर करण्यासाठी आणि वितरित करण्याची अधिक शक्यता असते. जास्त रकमेच्या कर्जासाठी अर्ज केल्याने कर्जाचा अर्ज नाकारला जाऊ शकतो कारण सावकार तुमची डेट योग्यता आणि कर्जाची पूर्ण परतफेड करण्याची क्षमता तपासण्यासाठी अधिक पैलू पाहू शकतात.

हमीदारासह अर्ज करा:

साधारणपणे गॅरंटीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळू शकते. तथापि ज्या अर्जदाराचे CIBIL Score कमी आहे किंवा त्यांना अजिबात स्कोर नाही ते जमीनदारासह छोट्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. जमीनदार आमदाराचे पालक भावंड असलेले जोडीदार असू शकतात. हे CIBIL ला मंजुरी न देता च्या अंबानी कर्जाची शक्यता लक्षणीय रित्या सुधारते आणि वाढवते.

उत्पन्नाचा पुरावा:

अर्जाच्या वेळी सावकारांना उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करताना तुमच्या उत्पन्नाचा संपूर्ण तपशील द्या. तुमचे उत्पन्न स्थिर आहे आणि CIBIL कोर शिवा झटपट कर्जाची वेळेवर परतफेड करण्यास सक्षम असेल हे सावकाराला माहीत असल्यास कर्ज मंजुरीची शक्यता लक्षणीय रित्या सुधारते.

हे वाचा-  How to get a loan on INDmoney : कोणत्याही CIBIL स्कोरशिवाय झटपट कर्ज देणारे  हे एकमेव आहे, INDmoney वरून कसे मिळवायचे?

कागदपत्रे|Documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सॅलरी स्लिप
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक स्टेटमेंट

CIBIL Score शिवाय झटपट करण्यासाठी अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही instant personal loan चे अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल.
  • स्वतःची नोंदणी करा आणि वेबसाईट किंवा ॲप वर तुमची प्रोफाइल तयार करा. वय, नोकरी इत्यादी सह वैयक्तिक तसेच व्यावसायिक तपशील जोडा.
  • तुम्हाला स्वतःला लिहायचे असलेली कर्जाची रक्कम निवडा.
  • तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, सॅलरी स्लिप, तसेच पगार किंवा उत्पन्नाचा दाखला दर्शवणारी बँक स्टेटमेंट अपलोड करा.

कागदपत्र पडताळणीच्या 6 तासाच्या आत CIBIL स्कोर ची आवश्यकता न घेता कर्जाची रक्कम पूर्ण योग्य प्रक्रिया आणि वितरित करते. कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट आजाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

महत्वाची गोष्ट

  • कर्ज घेण्यापूर्वी अटी व शर्ती समजून घ्या.
  • फसवणूक टाळण्यासाठी विश्वासार्ह कर्जदात्याकडेच अर्ज करा.
  • जास्त व्याजारापासून सावध राहा.

Leave a Comment