मोबाईल ॲपचा वापर करून जमीन मोजणी कशी करायची. | Measure land using mobile app

तुम्ही शेतकरी असा किंवा सामान्य नागरिक जमीन मोजणी(land measurement) ही प्रत्येकांच्या आज आयुष्यातील न चुकलेली गोष्ट आहे. जमीन मोजणी करायची म्हंटल्यावर आजही अनेकांना घाम फुटतो. कारण सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं की शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं आणि पैसे भरणे अनेकांना नको वाटतं. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईल वरून जमीन कशी मोजायची याबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत. तसेच सातबारा उतारा भू नकाशा यादी कागदपत्र सोप्या पद्धतीने डाऊनलोड करण्याबाबत महत्त्वाची टेक्निक सांगणार आहोत.

सध्या तंत्रज्ञानाने माणसाची कामे एकदम सोपी केली आहेत. बाजारात अनेक प्रकारचे मोबाईल ॲप सध्या उपलब्ध आहेत. मात्र या सर्वांमध्ये हॅलो कृषी नावाचे मोबाईल ॲप सर्वाधिक लोकप्रिय बनले आहे. या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर करून घरी बसून तुमची शेतजमीन 100% बरोबर मोजू शकता.

बंदरे आपणाला जमीन मोजणी करण्यासाठी कोणते ॲप डाऊनलोड करावे लागेल व ते कसे डाउनलोड करायचे त्याचबरोबर डाऊनलोड केलेले ॲप मधून कशा पद्धतीने जमीन मोजणी करायची त्याचबरोबर भारतामध्ये जमीन मोजणी आमची शक्यता का आहे शेतजमीन मोजण्यासाठी परिणामी याविषयी संपूर्ण माहिती आपण खालील सविस्तरपणे पाहणार आहोत.

जमीन मोजणी याची आवश्यकता का आहे?

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे .देशातील सुमारे 55% लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत.शेत जमिनीवरील एक मोठ्या क्षेत्रांमध्ये एकाच प्रकारचे पीक घेतले जाते .त्यामुळे अनेकदा जमिनीचे सीमा विषयाचे उद्भवतात अशावेळी जमिनीच्या हिस्सेदरामध्ये जमीन मोजणी करणे आवश्यक ठरते. अशावेळी शासकीय पद्धतीने जमीन मोजणीवर अवलंबून राहून जमीन मोजणीच्या उपकरणासाठी खर्च आणि वेळ देखील खूप लागतो त्यामुळे देशांमध्ये जमीन मोजणी ॲप हे अत्यंत उपयुक्त ठरते. या ॲपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये त्याचबरोबर जमीन मोजणे करण्यासाठी कोणत्याही कर्जाचे व कागदपत्राची आवश्यकता नसते म्हणून देशांमध्ये अशा जमीन मोजणी आवश्यकता आहे.

जमिनीचे मोजणी मोबाईल ॲप वरून कशी करायची?( Land measurement)

शेजाऱ्यासोबतचा हद्दीवरूचा वाद असो तुमच्या जमिनीत कंपाऊंड करण्यासाठी तुम्हाला लांबी मोजायची असो hello Khushi मोबाईल ॲप यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. जमिनीची मोजणी करण्यासाठी आम्ही खालील दिलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

  1. सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल मधील Google Play स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करून घ्या.
  2. यानंतर मोबाईलवर Hello Krushi ॲप डाऊनलोड करून घ्या.
  1. आता तुमचे नाव मोबाईल नंबर, गाव, तालुका, आधी माहिती भरून Hello Krushi वर मोफत रजिस्ट्रेशन करा.
  2. आता हॅलो कृषी ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर बातम्या, सरकारी योजना, जमीन मोजणी, बाजार भाव, पीक व्यवस्थापन, पशुपालन, हवामान, सातबारा व भू नकाशा आधि विभाग दिसतील.
  3. यामध्ये जमीन मोजण्यासाठी जमीन मोजणी या विभागावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला उपग्रहावरून दिसणारे तुम्ही उभ्या असलेले ठिकाण दाखवले. यामध्ये तुमच्या जमिनीच्या हद्दी निवडा.
  5. तुम्हाला तुमची जमीन गुंठ्यात एकर मध्ये किंवा मोजायची आहे त्यानुसार सदर पर्याय निवडा.
  6. आता तुम्हाला तुमच्या जमिनीच्या आधी आणि एकूण क्षेत्रफळ दिसेल.

अनियमित जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजावे?

नेम इज जमीन हे एक अनियंत्रित जमीन स्वरूप आहे. जे एकसमान नाही. अशा जमीन बाबांसाठी जमीन मोजमापक कॅल्क्युलेटर करण्यास मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सूत्रे आहेत. क्षेत्रफळाचे  त्रिकोण, आयत, वर्तुळ, किंवा समांतरभुज चौकोन यासारख्या परिचित आकारांमध्ये विभाजन करा त्यानंतर त्याचा वैयक्तिक फॉर्मुला वापरून क्षेत्रफळ मोजा.

अशा पद्धतीने तुम्ही त्रास मुक्त परिणाम मिळवण्यासाठी जमीन क्षेत्रफळ कॅल्क्युलेटर ऑनलाईन वापरू शकता.

जमीन मोजण्याचे परिमाणे

नवीन मोजण्याच्या परिमाणांमध्ये एक एकर मध्ये 40 गुंठे असतात. 33  33 फूट जमिनीतून 1 गुंठा तयार होतो. एक गुंठा 1089 चौरस फुलाचा असतो. एक एकराचे चौरस फुटामध्ये रूपांतर करायचे असल्यास 43560 चौरस मीटर इतके होते. एकर जमिनीचा एक हेक्टर बनतो. याचे रूपांतर गुंठ्यामध्ये करायची असल्यास 98.8 गुंठे इतके होते. एक हेक्टर चे चौरस फुटांमध्ये रूपांतर करायचे झाल्यास 10 76 36 चौरस फूट इतके होते.

Leave a Comment