व्यवसाय करण्यासाठी मिळणार ₹50,000 पर्यंत कर्ज, असा करा ऑनलाईन अर्ज| PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री स्वानीधी योजना ही योजना सर्वसाधारण व्यापारी आणि फेरीवाले नागरिकांसाठी राबवली जात आहे. ज्या द्वारे यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पुरवले जाते. लहान व्यापार करणारे देशातील लहान आणि नेहमी उत्पन्न असलेले व्यापारी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही योजना व्यवसाय वाढवण्यासाठी लहान प्रमाणात कर्ज पुरवते आणि फक्त लहान आणि मध्य व्यापारी त्याचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला प्रधानमंत्री स्वानिधी योजना कसा लाल मिळेल आणि लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया

प्रधानमंत्री स्वनीधी योजना लाख लाख भारताचे माणिक नागरिकांना होत आहे. या योजनेमार्फत केंद्र सरकार 50 हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देत आहे. तसेच आपण पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यायचा, योजनेच्या उद्देश काय आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार, आणि आवश्यक कागदपत्रे विषय संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

PM स्वनिधी योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री स्वानिधि योजना ही लहान उद्योजकांना आर्थिक सहाय्य तसेच रस्त्यावरील विक्रेते हात गाडी व्यवसायिकांच्या व्यवसायाला उत्तेजन देणे होय. या योजनेमध्ये केंद्र सरकार 50000 पर्यंतचे कर्ज 7%  व्याजाने देते.

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचे उद्दिष्टे

प्रधानमंत्री स्वनिधि योजना हे भारतातील लहान विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.

या योजनेचे मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत: PM Svanidhi Yojana

  • पात्र व्यापारी आणि फेरीवाले ₹ 10,000 पर्यंत कर्ज घेण्यास पात्र आहेत.
  • हे कर्ज त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढविण्यासाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल.
  • या योजनेअंतर्गत कर्जावरील व्याजदर 7% प्रति वर्ष आहे, जो बाजारातील इतर कर्जाच्या तुलनेत कमी आहे.
  • डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्जाच्या व्याजदर सवलत दिली जाते.
  • लहान व्यापाऱ्यांना बँकिंग प्रणाली जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि देशातील उद्योजकतेला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.

PM Svanidhi Yojana चे लाभ

  • या योजनेअंतर्गत, पात्र स्ट्रीट ₹ 10,000 ते ₹ 50,000 पर्यंत कर्ज मिळू शकते.
  • जर कर्जदार वेळेवर कर्ज परतफेड करत असेल तर त्यांना व्याजावर सवलत मिळेल.
  • वेळेवर परतफेड केल्यास कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही.
  • हे कर्ज स्ट्रीट वेंडर्सना त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल.
  • योजनेद्वारे स्ट्रीट वेंडर्सची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँका: PM Svanidhi Yojana

प्रधानमंत्री स्वनिधी योजना साठी खालील बँका कर्ज देतात.

बचत गट बँका

महिला निधी इ

सहकारी बँक

अनुसूचित व्यावसायिक बँक

प्रादेशिक ग्रामीण बँका

नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या

मायक्रोफायनान्स संस्था

स्मॉल फायनान्स बँक

स्वानीधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत?

  • नाईची दुकाने
  • मोची (मोची PM Svanidhi Yojana)
  • सुपारीची दुकाने ( पानवडी)
  • लॉन्ड्री दुकाने (धोबी)
  • भाजी विक्रेते
  • रेडी टू इट स्वीट  फूड
  • चहा विक्रेते
  • कपडे विकणारे फेरीवाले

प्रधानमंत्री स्वनिधी योजना पात्रता | Eligibility

  • भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • व्यापारी किंवा फेरीवाला असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या व्यवसायात किमान 6 महिने गुंतलेले असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • कोणत्याही बँकेचे वैद्य चालू खाते असणे आवश्यक आहे.
  • व्यवसायासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी

अर्ज प्रक्रिया | PM Svanidhi Yojana Applying Process (Online)

  • या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇
  • तुम्ही अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर apply loan 10k/20k/30k यापैकी एका ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मोबाईल नंबर नोंदवण्यासाठी एक ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरची नोंदणी करा.
  • तुमच्या डिवाइस वर ये एसएमएसच्या माध्यमातून ओटीपी (OTP) येईल.
  • ओटीपी ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म येईल.
  • याची तुमच्या जवळच्या प्रिंट सेंटर मध्ये जाऊन एक प्रिंट काढा त्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म भरा.
  • त्यासोबत लागणारे सर्व कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
  • यानंतर केंद्र सरकारने सूचित केलेल्या केंद्रामध्ये जाऊन फॉर्म आणि कागदपत्रे जमा करा.
  • ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर काही दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये येईल.

Leave a Comment