मोबाईल वरून Shriram One App मधून कमी सिबिल वर मिळवा 50,000रु तुमच्या बँक खात्यावर |Shriram One App Personal Loan

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 Shriram One App Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला पैशाची गरज भासत असते. पैशाची गरज ही शिक्षण, लग्न, घर बांधणी, हॉस्पिटलचा खर्च यासारख्या अनेक बाबींसाठी भासते. त्यामुळे अनेकदा या पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेता येते परंतु यांची कर्ज प्रक्रिया ही वेळ खाऊ असल्यामुळे यामध्ये वेळ खूप वाया जातो. म्हणूनच Low CIBIL Score Shriram One Personal Loan कमी वेळेत आणि जलद मिळवता येते, या कर्जातूनच अनेक महत्त्वाची कामे करता येतात.

Shriram finance personal loan

श्रीराम फायनान्स श्रीराम ग्रुप एटीटीजच्या नवीन आणि विद्यमान ग्राहकासाठी कमी सिबिल स्कोरवर 50,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज प्रदान करते. Shriram One App Personal Loan हे जलद पात्रता तपासणी, ऑनलाईन अर्ज आणि कर्जाचे जलद वितरण हे श्रीराम फायनान्स चे महत्वाचे वैशिष्ट्य आहेत. त्याचबरोबर श्रीराम फायनान्सच्या वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा ग्राहकाच्या सोयीनुसार आहे. सदर कर्जासाठी भारतातील निवासी पगारदार आणि स्वयंरोजगार व्यावसायिक अर्ज करू शकतात. त्याचबरोबर श्रीराम फायनान्स चा व्याजदर हा खूपच कमी असल्यामुळे ग्राहकांना हा व्याजदर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी परवडणार आहे.

हे वाचा-  PhonePe personal loan: 10 मिनिटात 1 लाख रुपये पर्सनल लोन मिळवा,घरी बसून करा अर्ज!

सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 Shriram One Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण सदर कर्जाचा व्याजदर किती आहे? त्याचबरोबर या कर्जासाठी ची पात्रता काय आहे? या कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात? त्याचबरोबर सदर कर्जाची अर्ज प्रक्रिया काय आहे? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

Low CIBIL Score 50,000 Shriram One App Personal Loan व्याजदर

Low CIBIL score 50,000 Shriram One App Personal Loan चा व्याजदर हा 12% पासून सुरु होतो. त्याचबरोबर सदर कर्जासाठी प्रक्रिया शुल्क हे मंजूर कर्जाच्या 1% असते. सदर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 12 ते 36 महिन्यापर्यंतचा आहे.

Low CIBIL Score 50,000 Shriram One App Personal Loan पात्रता

Low CIBIL Score Shriram One App Personal Loan साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे:

  • श्रीराम फायनान्स त्यांच्या विद्यमान व जुन्या ग्राहकांना त्याचबरोबर श्रीराम ग्रुपच्या इतर घटकांच्या ग्राहकांना वैयक्तिक कर्जासाठी प्राधान्य देते.
  • श्रीराम फायनान्स चे कर्ज घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • श्रीराम फायनान्स च्या कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 59 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • श्रीराम फायनान्स च्या कर्जासाठी अर्जदारांनी त्यांच्या विद्यमान कर्ज वचन पद्धतीची घोषणा प्रदान करणे आवश्यक आहे.
  • श्रीराम फायनान्स च्या कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार हा एकतर पगारदार किंवा स्वयंरोजगार असणे आवश्यक आहे.
  • पगार तर व्यक्तीने सध्याच्या नियुक्ती सोबत किमान 1 वर्षासाठी काम केले पाहिजे.
  • स्वयंरोजगार असलेल्या अर्जदाराला किमान 2 वर्षाच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती किमान मागील एक वर्षापासून त्याच निवासस्थानी राहत असावा.
  • सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या बँक स्टेटमेंट मध्ये कोणताही चेक बाउन्स होता कामा नये.
हे वाचा-  महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2025 – महाराष्टातील तरुणांना मिळणार 5000 रुपये

Low CIBIL Score 50,000 Shriram One App Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Low CIBIL score Shriram One App Personal Loan साठी आवश्यक कागदपत्रे खाली नमूद केली आहेत:

  • ओळखीच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, युटिलिटी बिले, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक
  • उत्पन्नाचा पुरावा
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • मागील 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप्स
  • श्रीराम फायनान्स ला आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज

Low CIBIL Score 50,000 Shriram One App Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL Score Shriram One App Personal Loan साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागते. त्याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Shriram One App डाउनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.shriram.one
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पिन कोड आणि आवश्यक कर्जाची रक्कम एंटर करावी लागेल.
  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आता अर्ज करा बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर सदर अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती त्याचबरोबर बँक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सत्यापित करावी लागतील.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
हे वाचा-  गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा

श्रीराम फायनान्स मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वैयक्तिक कर्जाबद्दल इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. वरील स्टेप चे पालन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाते.

सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 50,000 Shriram One App Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही श्रीराम फायनान्स कडून वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!

Leave a Comment