शून्य CIBIL स्कोअरवर झटपट मिळवा 50,000 वैयक्तिक कर्ज तुमच्या बँक खात्यात

आजकालच्या जगात आर्थिक गरजा वाढत असल्याने वैयक्तिक कर्ज घेणे सामान्य झाले आहे. पण बऱ्याचदा व्याजदर आणि इतर शुल्क जास्त असल्याने बरेचजण कर्ज घेत नाहीत, आर्थिक अडचणीच्या प्रसंगी मात्र कर्ज घेणे आवश्यक ठरते. CIBIL स्कोअर कमी असणे किंवा अजिबात नसणे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटात टाकते. तरीही, काही विशेष पर्यायांचा वापर करून तुम्ही शून्य CIBIL स्कोअरवरही कर्ज मिळवू शकता.

या लेखात तुम्हाला NBFC कर्ज, सोन्याचे कर्ज, जामीनदाराच्या सहाय्याने कर्ज, आणि फिनटेक प्लॅटफॉर्म्स यांसारख्या मार्गांबद्दल सविस्तर माहिती मिळेल. यासोबतच, CIBIL स्कोअर सुधारण्याचे उपाय आणि कर्ज मंजुरीसाठी प्रभावी टिप्सदेखील दिल्या जातील.


CIBIL स्कोअर म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व

CIBIL स्कोअर हा तुमच्या कर्ज इतिहासावर आधारित एक क्रेडिट रेटिंग आहे जो 300 ते 900 या दरम्यान असतो. तुम्ही घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्डचा वापर प्रामुख्याने यावर तुमचा सिबिल अवलंबून असतो.

  • 750+  स्कोअर- चांगला स्कोअर – सहज कर्ज मंजुरी
  • 550 ते 750– हा स्कोर मध्यम समजला जातो, यावरही तुम्हाला कर्ज मिळू शकते
  • 550 पेक्षा कमी स्कोअर– कमी स्कोअर – कर्ज मंजुरीसाठी अडचण
  • 0 स्कोअर – तुम्ही अजून कोणतेही कर्ज घेतले नसेल तर तुमचा सिबिल शून्य असतो.

तुमच्याकडे CIBIL स्कोअर नसेल, तर बँकांना तुमच्या आर्थिक सवयींबद्दल शंका वाटते, ज्यामुळे कर्ज मिळणे कठीण होते. परंतु इतर पर्यायांचा वापर करून हे अडथळे दूर करून कर्ज मिळवता येते..


शून्य CIBIL असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे

1. NBFC (Non-Banking Financial Companies) कर्ज

NBFC म्हणजे बिगर-बँक वित्तीय संस्था, ज्या बँकांच्या तुलनेत कमी अटींवर कर्ज मंजूर करतात.

  • महत्त्वाचे फायदे
    • जलद कर्ज प्रक्रिया.
    • कागदपत्रांची कमी गरज.
    • CIBIL ची कमी आवश्यकता
  • प्रमुख कंपन्या
    • Bajaj Finserv– 50,000 ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज.
    • Aditya Birla Capital – लहान रकमेच्या कर्जांसाठी योग्य.
    • MoneyView – शून्य CIBIL वर ₹50000 पर्यंत कर्ज
    • Jio Finance- नवीन ग्राहकांना कर्ज घेणे सुलभ
  • समस्या
    • व्याजदर बँकांच्या तुलनेत अधिक असतो.

2. सोनेतारण कर्ज (Gold Loan)

जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने असतील, तर सोने तारण ठेवून अगदी सुलभ पद्धतीने Personal loan मिळवता येते, यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.

कर्जाचे फायदेतपशील
व्याजदर8% ते 10%
प्रक्रिया वेळ1-2 तास
आवश्यक हमीसोन्याचा मालकी हक्क

गोल्ड लोन देणाऱ्या प्रमुख बँक आणि NBFC

  • Muthoot Finance
  • HDFC Gold Loan
  • ICICI Gold Loan

3. फिनटेक प्लॅटफॉर्म्स (Online Loan Providers)

आजकाल अनेक फिनटेक प्लॅटफॉर्म्स CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज देत आहेत. या ॲप्स द्वारे कर्ज मिळवणे अत्यंत सुलभ असते. घरबसल्या मोबाइलद्वारे अर्ज करून शून्य CIBIL वरही Personal Loan मिळवता येते. असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने कोणत्याही ॲप मधून कर्ज घेता येईल.

  • काही प्रमुख फिनटेक कंपन्या
    • KreditBee– 20,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज.
    • Kissht: ₹50,000 पर्यंत कर्ज
    • EarlySalary– वेतनाच्या आधारे कर्ज.
    • CASHe– अल्प कालावधीसाठी कर्ज.

फिनटेक फायनान्स चे फायदे

  • 100% ऑनलाइन प्रक्रिया.
  • झटपट मंजुरी (24 तासांत)
  • कोणत्याही वेळी अर्ज करण्याची सुविधा.
  • विविध पर्याय उपलब्ध

4. जामीनदाराच्या सहाय्याने कर्ज (Co-Signer Loans)

जर तुमचा CIBIL स्कोअर 0 असेल परंतु तुमच्याकडे एखादा चांगला CIBIL स्कोअर असलेला जामीनदार असेल तर तुम्हाला कमी अटींवर कर्ज मिळू शकते.

  • जामीनदाराच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरवर आधारित कर्ज मंजुरी होते.
  • परतफेडीचा भार जामीनदारावर येऊ शकतो, त्यामुळे जबाबदारीने व्यवहार करा.

CIBIL स्कोअर नसतानाही 50,000 कर्जासाठी लागणारी कागदपत्रे

कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत, वेगवेगळ्या ॲप्स साठी काही कागदपत्रे वेगळी असू शकतात

  1. ओळखीचा पुरावा– आधार कार्ड, पॅन कार्ड.
  2. रहिवासी पत्ता पुरावा: रेशन कार्ड, विजेचे बिल किंवा बँक स्टेटमेंट यापैकी कोणतेही एक
  3. तुमच्या उत्पन्नाचा पुरावा
    • पगाराची पावती (Pay Slip).
    • अंतिम 6 महिन्यांचे बँक खाते स्टेटमेंट.
  4. जामीनदाराचा तपशील (जर लागला तर)
  5. सोन्यासाठी प्रमाणपत्र जर तुम्ही गोल्ड लोन घेत असाल.

CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काही टिप्स

CIBIL स्कोअर सुधारल्यास पुढील वेळेस कमी व्याजदरावर कर्ज मिळवणे सोपे होते.

1. लहान कर्ज घ्या आणि वेळेत फेडा

  • लहान रकमेचे वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर फेडल्यास CIBIL स्कोअर हळूहळू सुधारतो.

2. बजेट राखून वेळेवर  परतफेड करा

  • प्रत्येक महिन्याचा खर्च तपासा आणि त्यानुसार परतफेडीची योजना आखा

3. नियमित क्रेडिट रिपोर्ट तपासा

  • तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासताना CIBIL रिपोर्टमध्ये चूक असल्यास त्याची दुरुस्ती करा.

4. FD/Recurring Deposit कर्ज घ्या

  • तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कर्ज घ्यायचे असल्यास बँक एफडीवर कर्ज घेऊ शकता, ज्यामुळे चांगला क्रेडिट इतिहास तयार होतो.

लोन EMI कॅल्क्युलेटर वापरून परतफेडीचे नियोजन करा

तुमच्या कर्जाच्या रकमेवर किती EMI लागेल हे जाणून घेण्यासाठी आमचे EMI कॅल्क्युलेटर वापरा. उदाहरण:

  • कर्ज रक्कम: ₹1,00,000
  • व्याजदर: 12%
  • मुदत: 24 महिने

EMI = ₹4,707
प्रत्येक EMI वेळेत फेडल्यास तुमचा CIBIL स्कोअर सुधारतो.


कर्ज घेताना हे लक्ष्यात ठेवा

CIBIL स्कोअर नसलेल्या लोकांना अनेकदा फसवणुकीचे प्रलोभन दाखवले जाते.

  • फक्त अधिकृत NBFC आणि बँकांकडूनच कर्ज घ्या.
  • जास्त प्रोसेसिंग फी किंवा इतर अटी विचारल्यास सावध राहा.
  • कोणत्याही अज्ञात प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

मोठ्या व्याजदराच्या कर्जाची तुलना:

कर्ज प्रकारकर्ज मर्यादाव्याजदर (साधारण)प्रक्रिया वेळ
NBFC₹50,000 ते ₹25 लाख12% – 18%1-2 दिवस
गोल्ड लोन₹10,000 ते ₹50 लाख8% – 10%1 तास
फिनटेक प्लॅटफॉर्म्स₹5,000 ते ₹5 लाख18% – 30%24 तास

महत्त्वाचे फायदे:

  1. त्वरित मंजुरी: शून्य CIBIL स्कोअर असूनही विविध पर्याय उपलब्ध आहेत.
  2. सोपी प्रक्रिया: NBFC आणि फिनटेक प्लॅटफॉर्म्समध्ये कमी कागदपत्रांवर कर्ज मिळते.
  3. परतफेड सुधारण्याची संधी: लहान कर्ज वेळेत फेडल्याने पुढील कर्जासाठी तुमचा CIBIL स्कोअर सुधारतो.

महत्वाचे

शून्य CIBIL स्कोअर असूनही वैयक्तिक कर्ज मिळवणे शक्य आहे, परंतु यासाठी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. NBFC, फिनटेक प्लॅटफॉर्म्स, Gold लोन आणि जामीनदाराचा पर्याय यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण करू शकता.

सल्ला

  • कर्ज घेण्याआधी कर्ज देणाऱ्या संस्थेची विश्वासार्हता तपासा.
  • फक्त तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम घ्या.
  • परतफेड वेळेवर करा आणि CIBIL

Leave a Comment